Sandip Kapde
छत्रपती शिवाजी महाराजांचा बंगळुरूशी असलेला संबंध अनेक ऐतिहासिक नोंदींमधून स्पष्ट होतो आणि त्यांनी तेथे काही वर्षे वास्तव्यास केल्याचे उल्लेख आढळतात.
Where Did Shivaji Maharaj Marry Saibai?
esakal
वयाच्या सुमारे बाराव्या वर्षी शिवाजी महाराज आई जिजाबाईंसह बंगळुरू येथे आले आणि शहाजीराजांच्या देखरेखीखाली राहू लागले.
Where Did Shivaji Maharaj Marry Saibai?
esakal
१६४० ते १६४२ या कालावधीत शिवाजी महाराजांनी बंगळुरूमध्ये वास्तव केले
Where Did Shivaji Maharaj Marry Saibai?
esakal
जिजाबाईंनी शहाजीराजांना लिहिलेल्या पत्रात शिवाजी महाराज विवाहयोग्य वयात पोहोचल्याचा उल्लेख आढळतो.
Where Did Shivaji Maharaj Marry Saibai?
esakal
इतिहासकार जदुनाथ सरकार यांच्या नोंदीनुसार शिवाजी महाराजांचा सईबाई निंबाळकर यांच्याशी विवाह बंगळुरू मध्ये झाला होता.
Where Did Shivaji Maharaj Marry Saibai?
esakal
काही संशोधकांच्या मते विवाह प्रथम पुण्यातील लाल महालात झाला आणि नंतर बंगळुरूमध्ये त्याची पुनरावृत्ती करण्यात आली.
Where Did Shivaji Maharaj Marry Saibai?
esakal
विवाहानंतर शहाजीराजांनी शिवाजी महाराजांवर पुणे जहागिरीच्या कारभाराची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली.
Where Did Shivaji Maharaj Marry Saibai?
esakal
शहाजीराजांचा राजवाडा आजच्या चिकपेट परिसरात असल्याचे अनेक ऐतिहासिक संदर्भांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
Where Did Shivaji Maharaj Marry Saibai?
esakal
शहाजीराजांनी बंगळुरू किल्ल्याची दुरुस्ती करून त्याचे बुरूज आणि दरवाजे अधिक मजबूत केल्याची नोंद आढळते.
Where Did Shivaji Maharaj Marry Saibai?
esakal
आजही बंगळुरूमधील स्मारके, पुतळे आणि ऐतिहासिक स्थळे शिवाजी महाराजांच्या वास्तव्याच्या आठवणी जपून ठेवत आहेत.
Where Did Shivaji Maharaj Marry Saibai?
esakal
Chhatrapati Shivaji Maharaj House
esakal