Sandip Kapde
छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी आणि स्वराज्याचे शूर सरदार म्हणून सूर्याजी काकडे यांचे नाव इतिहासात घेतले जाते.
Suryaji Kakade, Shivaji Maharaj’s childhood companion and a brave warrior of Swarajya
esakal
पुरंदर तालुक्यातील पांगारे हे त्यांचे मूळ गाव असल्याचे सांगितले जाते.
Suryaji Kakade, Shivaji Maharaj’s childhood companion and a brave warrior of Swarajya
esakal
रायरेश्वरच्या स्वराज्य स्थापनेच्या शपथेपासून त्यांनी शिवरायांना साथ दिली.
Suryaji Kakade, Shivaji Maharaj’s childhood companion and a brave warrior of Swarajya
esakal
रोहिडा आणि जावळी मोहिमांमध्ये सूर्याजी काकडेंनी महत्त्वाची भूमिका बजावली.
Suryaji Kakade, Shivaji Maharaj’s childhood companion and a brave warrior of Swarajya
esakal
स्वराज्यासाठी लढताना त्यांनी अनेक मोहिमांमध्ये पराक्रम गाजवला.
Suryaji Kakade, Shivaji Maharaj’s childhood companion and a brave warrior of Swarajya
esakal
त्यांच्या शौर्याची सर्वाधिक चर्चा साल्हेरच्या ऐतिहासिक युद्धामुळे होते.
Suryaji Kakade, Shivaji Maharaj’s childhood companion and a brave warrior of Swarajya
esakal
१६७२ मध्ये मुघलांविरुद्ध झालेल्या या युद्धात सूर्याजी काकडे यांनी अतुलनीय शौर्य दाखवले.
Suryaji Kakade, Shivaji Maharaj’s childhood companion and a brave warrior of Swarajya
esakal
रणांगणात लढताना तोफगोळा लागून त्यांना वीरमरण आले.
Suryaji Kakade, Shivaji Maharaj’s childhood companion and a brave warrior of Swarajya
esakal
शिवाजी महाराजांनी त्यांच्या शौर्याची तुलना महाभारतातील कर्णाशी केल्याचे देखील सांगितले जाते.
Suryaji Kakade, Shivaji Maharaj’s childhood companion and a brave warrior of Swarajya
esakal
आजही साल्हेरच्या पायथ्याशी त्यांच्या समाधीची स्मृती असून, सूर्याजी काकडे यांची शौर्यगाथा इतिहासातील महत्त्वाचा अध्याय आहे.
Suryaji Kakade, Shivaji Maharaj’s childhood companion and a brave warrior of Swarajya
esakal
Chhatrapati Sambhaji Maharaj and a historic fort in Vidarbha
esakal