सकाळ डिजिटल टीम
टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत शिवम दुबेने आपली छाप पाडली. त्याने २३५ धावा करण्यासोबतच ५ विकेट्सही घेतल्या.
Shivam Dube
या टी२० वर्ल्ड कपदरम्यान, त्याची पत्नी अंजुम खान त्याच्यासोबत खंबीरपणे उभी होती.
Shivam Dube with Wife Anjum Khan
शिवम आणि अंजुम यांची ओळख एका कॉमन फ्रेंडच्या मार्फत झाली. त्यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०२१ मध्ये लग्न केले.
Shivam Dube with Wife Anjum Khan
या दोघांचे धर्म वेगळे असल्याने दोघांनीही हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मानुसार लग्न केले.
Shivam Dube with Wife Anjum Khan
मीडिया रिपोर्ट्सनुसार विशेष म्हणजे अंजुम ही शिवमपेक्षा ७ वर्षाने मोठी आहे. ती मॉडेल, अभिनेत्री आणि व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट आहे.
Shivam Dube with Wife Anjum Khan
दरम्यान, ज्यावेळी त्यांचे लग्न झाले, तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. पण त्यांनी ज्याप्रकारे इतकीवर्षे एकमेकांना खंबीर साथ दिली, त्यातून त्यांनी त्यांच प्रेम सिद्ध केलं.
Shivam Dube with Wife Anjum Khan
आता त्यांना दोन मुलंही आहेत. त्यांना २०२२ मध्ये मुलगा झाला, ज्याचं नाव अयान आहे; तर २०२५ मध्ये मुलगी झाली, जिचं नाव त्यांना महवीश ठेवलं आहे.
Shivam Dube with Wife Anjum Khan
MS Dhoni - Virat Kohli
Sakal