शिवानी बावकर आणि आकाश नलावडे नव्या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

Anuradha Vipat

'साधी माणसं’ 

अभिनेत्री शिवानी बावकर आणि अभिनेता आकाश नलावडे 'साधी माणसं’  या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Shivani Bawkar and Akash Nalavde

या मालिकेचं कथानक

‘साधी माणसं’ या नावाप्रमाणेच या मालिकेचं कथानक देखील हटके असणार आहे. 

Shivani Bawkar and Akash Nalavde

प्रेक्षकांच्या भेटीला

‘साधी माणसं’ या मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येताना मला खूप आनंद होत आहे, अशी भावना अभिनेता आकाश नलावडे याने व्यक्त केली आहे

Shivani Bawkar and Akash Nalavde

दोन मुख्य पात्र

मीरा आणि सत्या या मालिकेतील दोन मुख्य पात्र आहेत

Shivani Bawkar and Akash Nalavde

या मालिकेची निर्मिती

स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती रणजीत ठाकूर आणि हेमंत रुपारेल यांच्या फ्रेम्स प्रोडक्शनची आहे.

Shivani Bawkar and Akash Nalavde

दिग्गज कलाकार

अजय कुरणे या मालिकेचं दिग्दर्शन करणार असून अनेक दिग्गज कलाकार मालिकेतून भेटीला येतील.

Shivani Bawkar and Akash Nalavde

श्रेयस तळपदेच्या 'ही अनोखी गाठ' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित