शिवजयंतीनिमित्त जाणून घ्या शिवरायांचे दिग्विजयी किल्ले

सकाळ डिजिटल टीम

शिवाजी महाराज

19 फेब्रुवारीला तारखेनुसार शिवजयंती साजरी केली जाते. आज त्यांच्या जयंतीनिमित्त या ऐतिहासिक किल्ल्यांची भेट घ्या.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

पुरंदर किल्ला

पुरंदर किल्ला हा मराठा साम्राज्याचा एक महत्त्वाचा किल्ला होता. हा किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहिलेला आहे.

Purandar Fort | Sakal

मुरुड जंजिरा

रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा एक अभेद्य किल्ला आहे.किल्ला समुद्राने वेढलेला आणि ५७२ तोफा असलेला आहे.जंजिराच्या तटावर मोठी कलाल बांगडी तोफ विशेष आहे.

Murud Janjira | Sakal

सिंहगड किल्ला

सिंहगड सह्याद्रीच्या भालेश्वर सीमेवर १३१२ मीटर उंचीवर आहे.१६७० मध्ये मुघलांशी झालेल्या लढाईत मराठ्यांनी किल्ला जिंकला. तानाजी मालसुरे यांच्या मृत्यूनंतर किल्ल्याचे नाव सिंहगड ठेवण्यात आले.

Sinhghad fort | Sakal

शिवनेरी किल्ला

शिवनेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थळ आहे (१९ फेब्रुवारी १६३०). किल्ला पुण्यापासून ९८ किमी, जुन्नरपासून ४ किमी दूर स्थित आहे.

shivneri fort | Sakal

प्रतापगड किल्ला

प्रतापगड किल्ला महाबळेश्वरपासून २१ किमी दूर आहे. १६५९ मध्ये शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्यात लढाई झाली होती. किल्ला ३५४३ फुट उंच आहे, आणि इथे तुळजा भवानी मातेचे मंदिर आहे.

Pratapgad Fort | Sakal

रायगड किल्ला

रायगड किल्ला शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी होती. किल्ला महाडच्या २५ किमी उत्तर आणि जंजिर्याच्या ६५ किमी पूर्वेस आहे. किल्ल्याची उंची ८४६ मीटर आहे.

Raigad Fort | Sakal

राजगड किल्ला

राजगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती.किल्ला पुण्याच्या ४८ किमी दूर वेल्हे तालुक्यात आहे.

rajgad fort | Sakal

औरंगजेबाला कर्ज देणाऱ्या जगातल्या सर्वात श्रीमंत माणसाचा शेवट शिवरायांमुळे झाला

virji vora aurangzeb | Sakal
येथे क्लिक करा