पुजा बोनकिले
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एतिहासिक राज्याभिषेक सोहळ्याला आता 352 वर्षे पूर्ण होत आहे.
पण आजही मोठ्या उत्साहात शिवराज्यभिषेक दिन सोहळा दरवर्षी रायगजावर आनंदात पार पडतो.
६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता.
हा सोहळा पाहण्यासाठी लोकांची अलोट गर्दी होते.
पण राज्याभिषेक म्हणजे काय हे जाणून घेऊया.
अनेक संस्कृतींमध्ये, राज्याभिषेक हा राजा किंवा राणीच्या स्थापनेसाठी एक पवित्र आणि धार्मिक विधी आहे.
हा राजेशाही शक्ती असलेल्या राजाच्या मुकुटाचा वापर करून औपचारिक पदग्रहणाचा प्रतीक असतो.