Anuradha Vipat
शोभिता धुलिपालाने 2016 मध्ये 'रमन राघव 2.0' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
शोभिताने हिंदीसह अनेक भाषांमध्ये चित्रपट केले आहेत.
शोभिता धुलिपालाने 2016 पासून आतापर्यंत 13 चित्रपटांमध्ये काम केले आहे.
शोभिता आता 32 वर्षांची असून ती करोडो रुपयांची मालकीण आहे.
रिपोर्टनुसार, शोभिताची संपत्ती 10 कोटी रुपये इतकी आहे.
नागा चैतन्यसोबत लग्न केल्यानंतर शोभिताच्या संपत्तीत वाढ होऊन ती 164 कोटी रुपये इतकी झाली आहे.
शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांनी 4 डिसेंबर रोजी लग्न केले आहे