हार्दिकची पत्नी नताशाची हैराण करणारी पोस्ट

Anuradha Vipat

वादळ

हार्दिक पांड्याच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याचे सांगितले जात आहे

Hardik's wife Natasha

वाद

त्याच्यामधील आणि त्याच्या पत्नीमधील वाद टोकाला गेल्याचेही सांगितले जातं आहे

Hardik's wife Natasha

पोस्ट

आता त्यामध्ये हार्दिक पांड्याची पत्नी नताशा हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे

Hardik's wife Natasha

व्हिडीओ

आता तिची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. नताशा हिने एक व्हिडीओ शेअर केला आहे

Hardik's wife Natasha

उत्सुक

नताशा आपल्या व्हिडीओमध्ये म्हणत आहे की, मला खरोखर ऐकण्याची गरज असलेले काहीतरी वाचण्यासाठी मी उत्सुक होते. यामुळेच मी माझ्यासोबत बायबल आणले.

Hardik's wife Natasha

निराश

मला ते तुमच्या सर्वांसोबत शेअर करायचे होते. परमेश्वरच तुमच्याबरोबर असेल. तो तुम्हाला कधीही सोडणार नाही. घाबरू नका किंवा निराश होऊ नका असंही नताशाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे

व्हायरल

आता नताशा हिची ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे

कॉमेडीची क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारती सिंहकडे आज आहे कोट्यवधी रुपयांची संपत्ती