एक किलो बटाट्यासाठी अमेरिकेत मोजावे लागतात इतके रुपये!

Aarti Badade

भारतात बटाट्याची किंमत

साधारण ₹10 प्रति किलोपासून सुरू.

potato price usa | Sakal

अमेरिकेत 2.5 किलो किंमत

$3.84 (सुमारे ₹319).

potato price usa | Sakal

अमेरिकेत प्रति किलो किंमत

₹140 ते ₹150.

potato price usa | Sakal

दुबईत प्रति किलो किंमत

3 दिरहम.

potato price usa | Sakal

दुबईत रुपयांमध्ये किंमत

सुमारे ₹71 प्रति किलो.

potato price usa | Sakal

तुलना

अमेरिकेपेक्षा दुबईत बटाटे स्वस्त.

potato price usa | Sakal

निष्कर्ष

भारतात सर्वात स्वस्त, अमेरिकेत सर्वात महाग बटाटे.

potato price usa | Sakal

रोनाल्डोने जिच्यासोबत साखरपूडा केला, ती आहे तरी कोण?

Cristiano Ronaldo Georgina Rodriguez | Instagram
येथे क्लिक करा