Aarti Badade
मधुमेहाच्या रुग्णांनी एकाच वेळी चपाती आणि भात एकत्र खाणे टाळावे किंवा खाल्ल्यास त्याचे प्रमाण अतिशय मर्यादित ठेवावे.
Diabetics Eat Rice and Chapati Together
Sakal
चपाती आणि भात या दोन्ही पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने, ते एकत्र खाल्ल्यास रक्तातील साखर एकदम वाढू शकते.
Diabetics Eat Rice and Chapati Together
Sakal
दोन्ही पदार्थ पचल्यावर शरीरात ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतात, ज्यामुळे कर्बोदकांचे प्रमाण वाढून इन्सुलिनच्या पातळीवर कमालीचा ताण येतो.
Diabetics Eat Rice and Chapati Together
Sakal
पोषणतज्ज्ञांच्या मते, रक्तातील ग्लुकोज नियंत्रित ठेवण्यासाठी एका वेळच्या जेवणात चपाती किंवा भात यांपैकी एकाच धान्याची निवड करणे उत्तम मानले जाते.
Diabetics Eat Rice and Chapati Together
Sakal
जर जेवणात दोन्ही पदार्थ खायचे असतील, तर त्यांचे प्रमाण कमी करून (उदा. अर्धी वाटी भात आणि १ लहान चपाती) असा समतोल साधावा.
Diabetics Eat Rice and Chapati Together
Sakal
साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी ताटात कर्बोदकांचे प्रमाण कमी ठेवून हिरव्या पालेभाज्या, सॅलड, डाळ किंवा पनीरचे प्रमाण जास्त वाढवावे.
Diabetics Eat Rice and Chapati Together
Sakal
जेवणात प्रथिने (प्रोटीन) आणि फायबरचे प्रमाण जास्त असल्यास पचनक्रिया मंदावते, ज्यामुळे जेवणानंतर शरीरातील साखर एकदम वाढत नाही.
Diabetics Eat Rice and Chapati Together
Sakal
Shoulder Injury Symptoms
Sakal