जेवण कमी असावं की जास्त? असं ठरवा

Puja Bonkile

अन्नसेवन

अन्नसेवन केल्याने शरीरात शक्ती येते. म्हणून शरीरासाठी अन्नसेवन हे गरजेचे आहे.

Sakal

अन्न किती घ्यावे

मात्र हे अन्न किती घ्यावे हे जाणून घेऊया.

Sakal

आहार सिद्धांत

भूक आणि पचनशक्‍ती लक्षात घेऊन आहाराचे प्रमाण ठरवावे, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे.

Sakal

कमी खाल्ले तर वात

आहाराचे प्रमाण युक्‍तिपूर्वक ठरवणे भाग असते, कारण जसे भरपेट खाणे अयोग्य असते, तसेच प्रमाणापेक्षा कमी खाणेही अयोग्य होय.

Sakal

आहार सिद्धांत

आहार सिद्धांतामध्ये आहाराची मात्रा महत्त्वाची असते, त्याचप्रमाणे आहार योग्य स्वरूपात, योग्य पद्धतीने आवश्‍यक ते संस्कार करूनच सेवन करणे आवश्‍यक असते.

Sakal

अहितकर आहार

हितकर आहार जसा व्यक्‍तीच्या पोषणाला कारणीभूत असतो, तसाच अहितकर आहार रोगाला निमंत्रण देत असतो.

Sakal

स्वास्थ्यासाठी आहार

त्यामुळे स्वास्थ्य टिकविणाऱ्या आहाराचेच सेवन करावे, यामुळे रोगालाही प्रतिबंध होतो.

Sakal

रोगांना आमंत्रण

विधिपूर्वक घेतलेला आहार अग्नीला कार्यक्षम राहण्यास मदत करतो, या उलट चुकीच्या पद्धतीने सेवन केलेल्या आहारामुळे अग्नी नष्ट होतो, परिणामतः अनेक रोगांना आमंत्रण मिळते.

Sakal

योजना व्यवस्थित

निरोगी, यशस्वी व सुखी आयुष्य जगायचे असेल तर आहाराची योजना व्यवस्थित केली पाहिजे.

Sakal

झोप न येण्यामागे कोणती कारणे असू शकतात?

Sakal
आणखी वाचा