खरंच डायबिटीजच्या लोकांनी केळी खाणं थांबवायला हवं का?

Anuradha Vipat

पेशंट

डायबिटीजच्या पेशंटला भरपूर जपावं लागतं

diabetes

धोकादायक

डॉक्टरांच्या मते डायबिटीजच्या रुग्णांसाठी धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे.

diabetes

पोटॅशियम

केळ्यामध्ये पोटॅशियम असते

diabetes

सेवन

पोटॅशियमची कमतरता असलेले डायबिटीजचे रुग्ण त्याचे सेवन करू शकतात.

diabetes

रेनेल डायबिटीज

पण जर तुम्हाला मूत्रपिंडाचा किंवा रेनेल डायबिटीज असेल तर केळी अजिबात खाऊ नका

diabetes

दाब

जास्त पोटॅशियममुळे किडनीवर दाब पडू शकतो.

diabetes

गरज

डायबिटीजच्या रुग्णांनी त्यांच्या आहारातून केळी पूर्णपणे काढून टाकण्याची गरज नाही.

diabetes

फिटनेसबद्दल मिलिंद गवळी काय म्हणाले?

येथे क्लिक करा