Anuradha Vipat
अनेक गाजलेल्या चित्रपटांतून मिलिंद गवळी यांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले.
अभिनयाबरोबरच मिलिंद गवळींच्या फिटनेसचीदेखील अनेकदा चर्चा होताना दिसते.
आता एका मुलाखतीत मिलिंद गवळी यांनी तंदुरुस्त राहणे किती महत्त्वाचे याबाबत वक्तव्य केले आहे.
मिलिंद गवळी म्हणाले की, अभिनयासाठी एक शारीर तंदुरुस्त असणे गरजेची आहे.आपल्याकडे मानसिक तंदुरुस्ती एक मोठी समस्या आहे.
मिलिंद गवळी म्हणाले की, तुम्हाला तुमच्या मानसिक आरोग्यावरदेखील काम करावं लागेल. फिटनेस हा माझा आवडता विषय आहे.
मिलिंद गवळी म्हणाले की,मला तरुण राहायचे आहे. त्यासाठी मी सातत्याने योगा, प्राणायाम करतो
मिलिंद गवळी सोशल मिडीयावर सक्रिय असतात