Aarti Badade
सध्या चहामध्ये एक चमचा तूप मिसळून पिण्याचा ट्रेंड वाढत आहे, पण यामुळे खरंच पचनसंस्थेला फायदा होतो का?
Ghee Tea Benefits
Esakal
तुपामध्ये हेल्दी फॅट्स आणि काही अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळवून देण्यास मदत करतात.
Ghee Tea Benefits
Sakal
तज्ज्ञांच्या मते, चहामध्ये तूप मिसळल्याने काही लोकांना आम्लपित्त आणि पोटातील जळजळीचा त्रास कमी जाणवू शकतो, मात्र याबाबत ठोस वैज्ञानिक पुरावे मर्यादित आहेत.
Ghee Tea Benefits
तुपातील फॅट्समुळे पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो, पण तूप चहात मिसळल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारते, हे सिद्ध झालेले नाही.
Ghee Tea Benefits
esakal
कोमट पाण्यात तूप मिसळून पिण्याचा काही जण सल्ला देतात, मात्र बद्धकोष्ठतेवर हा खात्रीशीर उपाय असल्याचे वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत.
Ghee Benefits
Sakal
वजन जास्त असलेल्या, कोलेस्ट्रॉलची समस्या किंवा फॅटी लिव्हर असलेल्या व्यक्तींनी तुपाचे अतिरिक्त सेवन टाळावे.
चहामध्ये तूप मिसळून पिणे हा आरोग्य सुधारण्याचा सिद्ध उपाय नाही, त्यामुळे कोणताही ट्रेंड फॉलो करण्यापूर्वी आपल्या आरोग्याचा विचार करा.
Tea adulteration
Esakal
Diwali during Shivaji Maharaj era
Sakal