पावसाळ्यात ऊसाचा रस प्यावा का?

पुजा बोनकिले

ऊसाचा रस

उन्हाळ्यात अनेक लोक ऊसाचा रस आवडीने पितात.

पोषक घटक

यात व्हिटॅमिन सी,नैसर्गिक साखर, आयरन यासारखे पोषक घटक असतात.

थकवा

यामुळे थकवा कमी होतो.

पावसाळ्यात

पण पावसाळ्यात ऊसाचा रस प्यावा की नाही हा प्रश्न पडला असेल तर जाणून घेऊया.

स्वच्छता

ऊसाचा रस पितांना स्वच्छतेची काळजी घ्यावी.

दूषित पाणी

रस्त्यावर मिळणारा ऊसाचा रस पिणे टाळल्या पाहिजे. दुषित पाण्यामुळे आरोग्यासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

पोटासंबंधित आजार

पावसाळ्यात ऊसाचा रस प्यायल्याने पोटासंबंधित आजार निर्माण होऊ शकतात.

digestion | Sakal

रात्री झोपण्यापूर्वी एक चावून वेलची खाल्यास काय होते?

Cardamom | Sakal
आणखी वाचा