दूध आणि केळं एकत्र खाणं योग्य आहे का? आयुर्वेद काय सांगतं?

Shubham Banubakode

फूड कॉम्बिनेशन

दूध पौष्टिक असलं तरी ते प्रत्येक पदार्थासोबत खाणं योग्यच असतं, असं नाही. आयुर्वेदात काही फूड कॉम्बिनेशन टाळण्याचा सल्ला दिला आहे.

Banana with Milk

|

ESAKAL

आरोग्यावर परिणाम

आयुर्वेदात एकमेकांना न जुळणारे पदार्थ एकत्र खाण्याला विरुद्ध आहार म्हटलं जातं. याचा परिणाम हळूहळू पचन आणि आरोग्यावर होऊ शकतो.

Banana with Milk

|

ESAKAL

काय टाळावं?

दूध पिताना नमकीन, खाखरा, ब्रेड, पाव किंवा जास्त मीठ असलेले पदार्थ खाणं टाळावं. हे कॉम्बिनेशन पचनावर परिणाम करू शकतं.

Banana with Milk

|

ESAKAL

पचनाच्या तक्रारी

काही जण दूध किंवा दुधाचा चहा घेताना सोबत नमकीन खातात. आयुर्वेदानुसार ही सवय वारंवार असेल, तर पचनाच्या तक्रारी वाढू शकतात.

Banana with Milk

|

ESAKAL

बनाना शेक

अनेकजण बनाना शेकला हेल्दी समजतात. पण आयुर्वेदानुसार दूध आणि केळं एकत्र खाणं विरुद्ध आहार मानलं जातं.

Banana with Milk

|

ESAKAL

समस्या

दूध आणि केळं दोन्ही पौष्टिक असले तरी त्यांची पचन प्रक्रिया वेगळी असते. त्यामुळे काही लोकांमध्ये पोट जड होणं, गॅस किंवा ब्लोटिंगचा त्रास वाढू शकतो.

Banana with Milk

|

ESAKAL

काय होऊ शकतं?

दूध आणि केळं एकत्र घेतल्याने काहींना अपचन, पोट फुगणं, आळस येणं आणि पोटात अस्वस्थता जाणवू शकते.

Banana with Milk

|

ESAKAL

तज्ज्ञांचा सल्ला

आयुर्वेदातील हे सल्ले पारंपरिक तत्त्वांवर आधारित आहेत. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

Banana with Milk

|

ESAKAL

रेल्वेच्या AC कोचमध्ये दोन बेडशीट का देतात?

Why Indian Railways Gives Two Bedsheets in AC Coach

|

ESAKAL

हेही वाचा