रेल्वेच्या AC कोचमध्ये दोन बेडशीट का देतात?

Shubham Banubakode

एसी कोचमधून प्रवास

एसी कोचमधून रेल्वे प्रवास करत असताना तुम्हाला दोन बेडशीट दिल्या जातात, पण यामागचं खरं कारण काय तुम्हाला माहिती आहे का?

Why Indian Railways Gives Two Bedsheets in AC Coach

|

ESAKAL

बेडरोल किट

एसी क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दोन बेडशीट, उशीचं कव्हर, टॉवेल आणि ब्लँकेट दिलं जातं. याचा खर्च तिकीटातच समाविष्ट असतो.

Why Indian Railways Gives Two Bedsheets in AC Coach

|

ESAKAL

खरं कारण कारण

पहिली बेडशीट सीटवर अंथरण्यासाठी वापरली जाते, तर दुसरी ब्लँकेट आणि शरीराच्या मध्ये वापरण्यासाठी दिली जाते.

Why Indian Railways Gives Two Bedsheets in AC Coach

|

ESAKAL

रेल्वेमंत्री म्हणाले...

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत स्पष्ट केलं की, दुसरी बेडशीट स्वच्छता आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दिली जाते, जेणेकरून ब्लँकेटचा थेट संपर्क शरीराशी येऊ नये.

Why Indian Railways Gives Two Bedsheets in AC Coach

|

ESAKAL

स्वच्छता

ही अतिरिक्त बेडशीट प्रत्येक वापरानंतर व्यवस्थित धुतली जाते. त्यामुळे पुढील प्रवाशालाही स्वच्छ आणि सुरक्षित लिनेन मिळतं.

Why Indian Railways Gives Two Bedsheets in AC Coach

|

ESAKAL

एआयचा वापर

भारतीय रेल्वेने लिनेनची गुणवत्ता तपासण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. धुतलेल्या चादरींवरील डागही आता AI द्वारे ओळखले जातात.

Why Indian Railways Gives Two Bedsheets in AC Coach

|

ESAKAL

वापराची मर्यादा

लिनेनची ठरलेली वापर मर्यादा असते. जुने किंवा खराब झालेले बेडशीट आणि ब्लँकेट वेळोवेळी बदलून नवीन दिले जातात.

Why Indian Railways Gives Two Bedsheets in AC Coach

|

ESAKAL

दोन बेडशीट

पुढच्या वेळी तुम्हालाही दोन बेडशीट मिळाल्या, तर त्यामागचं कारण नक्की लक्षात ठेवा.

Why Indian Railways Gives Two Bedsheets in AC Coach

|

ESAKAL

रेल्वेच्या प्रत्येक हॉर्नमध्ये असतो खास संदेश, जाणून घ्या भारतीय रेल्वेचं गुपित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway Horn Meanings

|

ESAKAL