Aarti Badade
फिश (मासे) खाताना सोबत कच्चा कांदा खाणे अतिशय सुरक्षित आणि आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, ज्यामुळे तोंडाची चव देखील वाढते.
Fish and Onion Combination
Sakal
माशांमध्ये प्रथिनांचे (Protein) प्रमाण जास्त असते, तर कांद्यातील डायटरी फायबर आणि व्हिटॅमिन सी या प्रथिनांना सहज पचवण्यास गती देतात.
Fish and Onion Combination
Sakal
कांद्यामध्ये दाहक-विरोधी (Anti-inflammatory) गुणधर्म असतात, जे सीफूड खाल्ल्यानंतर होऊ शकणाऱ्या काही किरकोळ ॲलर्जीच्या समस्यांना नियंत्रित ठेवतात.
Fish and Onion Combination
Sakal
फिश फ्राय किंवा फिश करीसोबत कच्चा कांदा, लिंबू आणि ताजी कोथिंबीर खाल्ल्याने जेवणाची चव आणि लज्जत दुप्पट वाढते.
Fish and Onion Combination
Sakal
मासे खाताना किंवा खाल्ल्यानंतर लगेच दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ (उदा. दही, चीज, लस्सी, आईस्क्रीम) खाणे पचनाच्या गंभीर समस्या आणि त्वचाविकारांना निमंत्रण देऊ शकते.
Fish and Onion Combination
Sakal
माशांवर चवीपुरते लिंबू पिळणे चांगले, पण जास्त प्रमाणात लिंबूवर्गीय फळांचे सेवन केल्यास माशांमधील घटकांमुळे पचनाचा त्रास होऊ शकतो.
Fish and Onion Combination
Sakal
दुग्धजन्य पदार्थ बाजूला ठेवून कांदा-लिंबाच्या योग्य कॉम्बिनेशनसह मासे खाल्ल्यास शरीराला माशांमधील पोषक घटकांचा पुरेपूर फायदा मिळतो.
Fish and Onion Combination
Sakal
Rawas Fish Fry
Sakal