दह्यासोबत मीठ किंवा साखर खावी का?

पुजा बोनकिले

उन्हाळ्यात दही खाणे फायदेशीर असते.

curd | Sakal

दह्यामध्ये कॅल्शिअम, प्रथिने, व्हिटॅमिन यासारखे अनेक पोषक घटक असतात.

Sakal

दही खाल्ल्याने पोटासंबंधित समस्या कमी होतात.

Sakal

रात्री दही खाल्लास खोकला -सर्दी होते म्हणून अनेक लोक दही खाणे टाळतात.

Sakal

आयुर्वेदानुसार साधे दही खाण्याएवजी दह्यात साखर, जीरं पावडर टाकून खाणे फायेदशीर असते.

Sakal

पण दह्यात मीठ टाकून खाल्ल्याने फायदा होत नाही. तर कफची समस्या निर्माण होते.

sakal

दुपारी दही खाल्ल्यास पोटाच्या क्रिया सुरळित सुरू राहतात.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal