पुजा बोनकिले
तर बरेच लोक बेडरुममध्ये राधा-कृष्णाचे फोटोही लावतात. ते लावणे योग्य आहे का हे वास्तूनुसार जाणून घेऊया.
बेडरूममध्ये फक्त राधा-कृष्णाचा फोटो लावू शकता. कारण त्यांना प्रेमाचे प्रतीक मानले जाते.
विवाहित लोक बेडरूममध्ये राधाकृष्णाचा फोटो लावू शकतात.
तुम्ही राधा-कृष्णाचे चित्र ईशान्येला किंवा उत्तर भिंतीवर लावावे.
बेडरूममध्ये लावण्यासाठी तुम्ही राधा-कृष्णाचा एक प्रेमळ फोटो खरेदी करु शकता.
तुम्हाला तो फोटो नेहमी स्वच्छ ठेवावा लागेल.
रात्री झोपताना पाय त्यांच्या दिशेने नसावेत
फोटोजवळ कोणतीही अशुद्ध वस्तू ठेवू नका. तरच तुम्ही तो लावू शकता.