पुजा बोनकिले
पावसाळ्यात दमट हवामानामुळे बाह्य त्वचा ओलसर वाटते, पण आतून ती कोरडी होते. मॉइश्चराइझर हे संतुलन राखतो.
वारंवार पावसाचे पाणी लागल्याने आणि त्वचा पुसल्याने नैसर्गिक तेल कमी होतो.
मॉइश्चरायझर वापरल्यास त्वचेचा संरक्षण थर तयार होतो आणि पावसातील बॅक्टेरिया व धूळ यांच्यापासून बचाव होतो.
हलक्या मॉइश्चरायझरमुळे त्वचा टवटवीत, मऊ व पोषित राहते.
मेकअप करण्यापूर्वी मॉइश्चरायझर लावल्याने मेकअप नीट बसतो आणि त्वचा सुरक्षित राहते.
योग्य मॉइश्चरायझर वापरल्यास त्वचा तेलकट होत नाही आणि पुरळ टाळता येतात.
पावसाळ्यात संवेदनशील त्वचा अधिक त्रासदायक होते. मॉइश्चरायझरने त्वेचाला शांत ठेवते.
पावसाळ्यात साबण, गरम पाणी व ओलसर हवामान यामुळे त्वचेचा pH बिघडतो. यामुळे मॉइश्चरायझर ते संतुलित करतो.
ओलसर हवामान असूनही कोरडे डाग आणि खाज येऊ शकते. यामुळे मॉइश्चरायझर लावावे