पुजा बोनकिले
सर्वांना प्रवास करायला आवडते.
प्रवासादरम्यान अनेक लोक पांढरे कपडे घालतात.
पण प्रवासात पांढरे कपडे घालणे योग्य आहे का हे जाणून घेऊया
जर तुम्हाला क्लासी आणि साधा लूक हवा असेल तर पांढरे कपडे घालू शकता.
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी पांढऱ्या रंगाचे कपडे घालावे.
तुम्ही प्रिंट असलेले पांढरे कपडे घालू शकता. यामुळे स्टायलिश लूक मिळतो.
पांढरे कपडे घातल्यावर ते अस्वच्छ होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.