शौमिका महाडिकांचा धक्कादायक पराभव!

Ashok Jawale

धक्कादायक पराभव

'गोकुळ'च्या निवडणुकीत शौमिका महाडिक यांचा अल्प मतांनी पराभव

shoumika mahadik

|

esakal

मोठ्या नेत्या

शौमिका महाडिक या भाजप नेते अमल महाडिक यांच्या पत्नी आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आहेत

shoumika mahadik

|

esakal

गोकुळचे महत्त्व

कोल्हापूरचा गोकुळ दूध संघ हा सहकार क्षेत्रातील महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा संघ आहे.

shoumika mahadik

|

esakal

आक्रमक भूमिका

गोकुळच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केल्यामुळे शौमिका महाडिक चर्चेत राहिल्या आहेत.

shoumika mahadik

|

esakal

क्रॉस व्होटिंग?

क्रॉस व्होटिंगमुळे निकालाचे गणित बदलल्याची चर्चा

shoumika mahadik

|

esakal

राजकीय समीकरण

गोकुळच्या निवडणुकीत सत्ताधारी गट आणि विरोधकांमधील चुरशीची लढत निर्णायक ठरली.

shoumika mahadik

|

esakal

मुघल काळात दसरा अन् दिवाळी कशी साजरी होत असे?

New Year 2026: How Was the New Year Celebrated During the Mughal Era? What Was Tarikh-e-Ilahi?

|

esakal

येथे क्लिक करा