शॉवर जेल की साबण? त्वेचेसाठी काय उत्तम

पुजा बोनकिले

मॉइश्चरायझिंग

शॉवर जेलमध्ये मॉइश्चरायझर असते. जे कोरड्या आणि संवेदनशील त्वचेला हायड्रेशन देतात.

Soap or Shower Gel

साबण

साबण तेलकट त्वचा आणि घाण प्रभावीपणे काढतो, पण नैसर्गिक तेल काढून टाकू शकतो.

Soap or Shower Gel

त्वचेच्या प्रकार

कोरडी त्वचा असल्यास शॉवर जेल आणि तेलकट त्वचेसाठी साबण वापरावी.

Soap or Shower Gel

शॉवर जेलची सौम्यता

शॉवर जेल संवेदनशील त्वचेला कमी त्रास देतात आणि जळजळ कमी करते.

Soap or Shower Gel

साबण रफ

पारंपरिक साबण त्वचेची नैसर्गिक आर्द्रता कमी करू शकतात. ज्यामुळे कोरडेपणा येऊ शकतो.

Soap or Shower Gel

त्वचेची संवेदनशीलता

संवेदनशील त्वचेसाठी ग्लिसरीन-आधारित साबण किंवा मॉइश्चरायझिंग शॉवर जेल वापरावे. यामुळे त्वचा कोरडी पडत नाही.

Soap or Shower Gel

वापराची सोय

शॉवर जेल लिक्विड स्वरूपात वापरू शकता. तसेच सहज कुठेही सोबत नेऊ शकता. तर साबण जेलप्रमाणे वापरू शकत नाही.

Soap or Shower Gel

१ महिना खजूर खाल्यास शरीरात कोणते बदल होतात?

Health benefits of eating dates daily for one month

|

Sakal

आणखी वाचा