भाड्याच्या घरासाठी श्रद्धा देतेय एवढं भाड

Anuradha Vipat

निर्णय

अभिनेत्री श्रद्धा कपूरने अखेर वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Shraddha kapoor

भाड्याने...

मुंबईतील जुहू परिसरात श्रद्धाने घर भाड्याने घेतलं आहे.

Shraddha kapoor

लाखो रुपये

यासाठी श्रद्धाने लाखो रुपये मोजले आहेत

Shraddha kapoor

चौरस फूट

जुहू परिसरातील एका टोलेजंग इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर तिने घर भाड्याने घेतलं असून ते जवळपास 3929 चौरस फूटांवर पसरलेलं आहे.

Shraddha kapoor

प्रति महिना

या घराचं भाडं तब्बल सहा लाख रुपये प्रति महिना असल्याचं कळतं आहे

Shraddha kapoor

करार

त्यासाठी श्रद्धाने आधीच 12 महिन्यांचा करार केला आहे.

Shraddha kapoor

रुपयेसुद्धा...

तिने 12 महिन्यांचं संपूर्ण भाडं म्हणजेच 72 लाख रुपयेसुद्धा एकदाच भरल्याचं समजतं आहे

Shraddha kapoor

अभिनेत्री कीर्ती सुरेश करणारं हिंदू-ख्रिश्चन दोन पद्धतीने लग्न

येथे क्लिक करा