श्रद्धा कपूरचा सुंदर चेहरा! काय आहे तिच्या त्वचेसाठीचे खास रुटीन?

Apurva Kulkarni

चाहते

श्रद्धा कपूर हिच्या अभिनयाबरोबरच दिसण्याचेही लाखो चाहते आहेत.

Shraddha Kapoor daily skincare routine | esakal

दैनदिनी

श्रद्धा कपूर हिच्यासारखं दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. परंतु श्रद्धा तिच्या दैनदिन जिवनात अशा काही गोष्टी करते त्यामुळे तिचा चेहरा तजेलदार राहणार आहे.

Shraddha Kapoor daily skincare routine | esakal

चेहरा स्वच्छ धुते

श्रद्धा चेहरा उल्हासित ठेवण्यासाठी दिवसातून कमीत कमी दोन वेळा चेहरा स्वच्छ धुते.

Shraddha Kapoor daily skincare routine | esakal

मॉइस्चराइज

तसंच ती दिवसातून दोन वेळा चेहरा मॉइस्चराइज पण करते. त्यामुळे तिच्या त्वेचाला योग्य पोषण मिळते.

Shraddha Kapoor daily skincare routine | esakal

नाईट क्रीम

रात्री झोपण्यापूर्वी ती चेहऱ्याला नाईट क्रीम लावते.

Shraddha Kapoor daily skincare routine | esakal

कंसीलर

मेकअप करण्यापूर्वी श्रद्धा कपूर चेहऱ्यावर कंसीलर लावते. त्यामुळे तिच्या चेहऱ्याला कोणत्याही मेकअपचा वाईट परिणाम होत नाही.

Shraddha Kapoor daily skincare routine | esakal

तजेलदार आणि मुलायम

श्रद्धा नेहमी चेहरा स्वच्छ ठेवते. त्यामुळे तिचा चेहरा तजेलदार आणि मुलायम दिसतो.

Shraddha Kapoor daily skincare routine | esakal

प्रेम झालं… पण लग्न नाही! चाळीशीनंतरही 'या' अभिनेत्री आहेत अविवाहित, काहींनी स्विकारलं मातृत्व

tabbu | esakal
येथे क्लिक करा..