पुजा बोनकिले
यंदा 25 जुलैपासून श्रावण महिना सुरू झाला आहे.
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खुप महत्व आहे.
पहिला श्रावणी सोमवार २८ जुलैला असणार आहे. या दिवशी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे हे जाणून घेऊया.
श्रावणी सोमवारी कांदा आणि लसूण खाणे टाळा.
मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
श्रावणी सोमवारी शिवलिंगावर तुळस अर्पण करू नका.
श्रावणी सोमवारी दिवसा झोपू नये.
श्रावणी सोमवारी नखे कापणे टाळावे.