Swadesh Ghanekar
श्रेयस अय्यरने आयपीएल इतिहासात प्रथमच पंजाब किंग्सला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले.
पंजाब किंग्सला आयपीएल २०२५ च्या फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना करावा लागणार आहे
श्रेयस अय्यरने सातत्यपूर्ण कामगिरी केली असली तरी त्याला इंग्लंड दौऱ्यासाठीच्या कसोटी संघात स्थान नाही मिळाले.
आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्सकडून त्याने सर्वाधिक ६०३ धावा केल्या आहेत
KKR ला मागच्या वर्षी जेतेपद जिंकून दिल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरला आता दुसरे आयपीएल जेतेपद खुणावतेय.
श्रेयस अय्यरने मागील १५ महिन्यांत पाच स्पर्धा जिंकल्या आहेत.
श्रेयस अय्यरने मुंबईचे प्रतिनिधित्व करताना रणजी करंडक, इराणी चषक, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ विजेत्या भारतीय संघातील तो प्रमुख खेळाडू होता.
मागच्या वर्षी KKR ला आयपीएल ट्रॉफी जिंकून दिल्यानंतर त्याला PBKS साठी ट्रॉफी जिंकायची आहे. ही त्याची सहावी ट्रॉफी असेल