IPL 2024 : फायनलपूर्वी अय्यर अन् कमिन्सचं खास फोटोशूट

अनिरुद्ध संकपाळ

आयपीएल 2024 ची फायनल रविवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होत आहे.

हा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे.

दोन्ही संघांच्या कर्णधारांनी सामन्यापूर्वी चेन्नईच्या समुद्र किनाऱ्यावर फोटोशूट केलं.

श्रेयस अय्यर आणि पॅट कमिन्स यांनी आयपीएलच्या ट्रॉफीसोबत हे फोटो शूट केलं आहे.

विशेष म्हणजे या फोटोशूटमध्ये चेन्नईची जान असलेल्या पिवळ्या रिक्षाचा देखील वापर करण्यात आला आहे.

Natasa Stankovic : सर्बियाची सुंदरी ते बॉलीवूडची अभिनेत्री! जाणून घ्या नताशाबद्दलच्या या 5 गोष्टी

येथे क्लिक करा