Sandip Kapde
श्री स्वामी समर्थ महाराजांचा जन्म अंदाजे १२७५ मध्ये झाला. त्यांना गाणगापूरचे 'नृसिंह सरस्वती', 'चंचल भारती' आणि 'दिगंबर स्वामी' अशीही ओळख आहे.
श्री स्वामी समर्थ महाराजांचा जन्म पंजाब राज्यातील हस्तिनापूर येथे झाला आहे.
श्री स्वामी समर्थ महाराजांचा जन्म पंजाबच्या हस्तिनापूर येथे झाला होता. त्यांनी अनेक ठिकाणी प्रवास करून 1854 ते 30 एप्रिल 1878 या 24 वर्षांत अक्कलकोट येथे वास्तव्य केले आणि सुमारे 600 वर्षांचे आयुष्य पूर्ण करून महासमाधी घेतली.
श्री स्वामी समर्थ महाराजांचा जन्म पंजाब राज्यातील हस्तिनापूर येथे झाला.
छेली या गावी वटवृक्षाखाली धरणी दुभंगून ८ वर्षाच्या तेजस्वी बालमूर्तीच्या रुपात ते प्रकट झाले.
त्यानंतर त्यांचा जीवन प्रवास चालू झाला.
श्री स्वामी समर्थ यांचा कार्यकाळ जन्मापासून ते समाधिपर्यंत आपल्याला जे स्वामीसुत होते त्यांच्या अभंगातून वाचावयास मिळतो.
तसेच एवढ्या वर्षानंतर आजदेखील श्री स्वामी समर्थ महाराज दृश्यअदृश्यरूपात भक्तांना आपली लीला दाखवत असतात.
स्वामी समर्थ महाराजांचे महाराष्ट्रात नाहीत तर संपूर्ण जगात भक्त आहेत.
तुम्हाला माहिती आहे का? श्री स्वामी समर्थ महाराजांचे आवडीचे पदार्थ कुठले?
नैवद्य म्हणून स्वामी समर्थ महाराजांना कोणता पदार्थ देण्यात येतो?
मूग डाळ आणि तांदूळ याची खिचड़ी आणि विडा, हे स्वामी समर्थ महाराजांच्या आवडीचे पदार्थ आहेत.
स्वामी समर्थांच्या अनेक मंदिरात गुरुवारी गेले तर मुगडाळ खिचडीचा प्रसाद असतो.