कल्याणमध्ये पुन्हा शिंदेशाही..!

Monika Lonkar –Kumbhar

श्रीकांत शिंदे

कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार श्रीकांत शिंदे विजयी झाले आहेत.

वैशाली दरेकर

उद्धव ठाकरे गट आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा पराभव करत श्रीकांत शिंदेंनी ही बाजी मारली आहे.

अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदेंनी विजय मिळवला आहे.

कल्याण मतदारसंघ

कल्याण मतदारसंघ हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने यावेळी ही बाजी मारत श्रीकांत शिंदेंनी तिसऱ्यांदा खासदारकी मिळवली आहे.

या ठिकाणी २०१४ साली श्रीकांत शिंदे तर २०१९ साली पुन्हा श्रीकांत शिंदे निवडून आले होते.

उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकरांचा या निवडणुकीत दारूण पराभव झाला.

ठाणे आणि कल्याण मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी जनतेचे आभार मानले आहेत.

सोलापुरात प्रणिती शिंदेंनी रोखला भाजपचा विजयरथ

Praniti Shinde | esakal