पेशव्यांची जन्मभूमी असणाऱ्या श्रीवर्धनला भेट देताय? मग या 5 ठिकाणांना नक्की भेट द्या!

Aarti Badade

श्रीवर्धनची ओळख

श्रीवर्धन हे रायगड जिल्ह्यातील एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे.

Sakal

पेशवेकालीन इतिहास

हे ठिकाण पेशवेकालीन बाळाजी विश्वनाथ यांचे जन्मस्थान आहे.

Sakal

श्रीवर्धन बीच

श्रीवर्धन बीच येथे तुम्हाला शांत, सुंदर आणि स्वच्छ वातावरण अनुभवता येईल.

Sakal

हरिहरेश्वर बीच

श्रीवर्धनजवळच असलेले हरिहरेश्वर बीच हे देखील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.

Sakal

धार्मिक स्थळे

येथे कालभैरव मंदिर आणि कुष्मेश्वर मंदिर आहे.

Sakal

कोकण किनारपट्टी

कोकण किनारपट्टीवर असलेले श्रीवर्धन पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.

Sakal

खास फोटोशूट लोकेशन

प्री-वेडिंग शूट किंवा पिकनिकसाठी हे भन्नाट लोकेशन आहे.

Sakal

प्रवास मार्ग

मुंबई आणि पुण्याहून श्रीवर्धनला जाण्यासाठी बस आणि खाजगी वाहने उपलब्ध आहेत.

Sakal

हिवाळ्यात ट्रीप प्लॅन करताय? साताऱ्यातील या ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या जागा आहेत परफेक्ट !

Sakal

येथे क्लिक करा