Aarti Badade
सातारा जिल्हा नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
Sakal
अजिंक्यतारा किल्ल्यावरून शहराचे विहंगम दृश्य दिसते.
Sakal
सज्जनगड हे समर्थ रामदास स्वामींचे समाधी स्थान आहे.
Sakal
कास पठार हिवाळ्यात धुक्याचा सुंदर अनुभव देते.
Sakal
प्रतापगड हा भव्य ऐतिहासिक किल्ला पाहण्यासारखा आहे.
Sakal
जरंडेश्वर डोंगरावर हनुमानाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
Sakal
ही ठिकाणे पार्टनरसोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम आहेत.
Sakal
या ५ ठिकाणांना भेट देऊन तुमचा हिवाळा अविस्मरणीय करा!
Sakal
Naldurg Fort
esakal