Smriti Mandhana Wedding : स्मृती मानधनाच्या लग्नात श्रीयांका पाटील आणि जेमीचे नखरे फोटो पाहून म्हणाल... लग्न कोणाचं?

Sandeep Shirguppe

स्मृती मानधनाचा विवाह

भारतीय महिला संघाची उपकर्णधार आणि सांगलीची कन्या श्रुती मानधनाचा विवाह सोहळा सांगलीमध्ये संपन्न होतोय.

Smriti Mandhana Wedding

|

esakal

शादी प्रिमियर लीग

विवाह सोहळ्याच्या ठिकाणी रात्री शादी प्रिमियर लीग पार पडली आहे.

Smriti Mandhana Wedding

|

esakal

मानधना फार्म हाऊस

सांगलीतील मानधना फार्म हाऊसमध्ये श्रुती, पलाशसह महिला खेळाडू आणि पाहुण्यांनी क्रिकेट सामन्याच्या खेळण्याचा आनंद घेतला.

Smriti Mandhana Wedding

|

esakal

भारतीय महिला खेळाडू

भारतीय महिला क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.

Smriti Mandhana Wedding

|

esakal

श्रीयांका पाटीलचा लूक

स्मृती मानधनाच्या लग्न सोहळ्यात सर्वाधिक मनोरंजन करणाऱ्या श्रीयांका पाटील आणि जेमी रॉड्रिग्ज यांनी फोटो शेअर केले आहेत.

Smriti Mandhana Wedding

|

esakal

हळदी समारंभ

हळदी समारंभात श्रीयांका पाटील आणि जेमी नटून आल्याने कार्यक्रमातील या दोघी खास आकर्षण ठरत होत्या.

Smriti Mandhana Wedding

|

esakal

क्रिकेटचा आनंद घेतला

रात्री उशिरापर्यंत दोन्ही कुटुंब, महिला खेळाडू आणि दोन्ही कडच्या मंडळींनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटलेला आहे.

Smriti Mandhana Wedding

|

esakal

२३ नोव्हेंबरला विवाह

आता उद्या संध्याकाळी श्रुती आणि पलाशच्या विवाह सोहळा संपन्न होणार आहे.

Smriti Mandhana Wedding

|

esakal

आणखी...