Shubman Gill अन् सारा तेंडुलकर यांच्यात बिनसलं! दोघांचा मोठा निर्णय...

Swadesh Ghanekar

सारा-शुभमन

सचिन तेंडुलकरची कन्या सारा व क्रिकेटपटू शुभमन गिल यांच्या प्रेमाच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत

Shubman Gill | esakal

सोशल मीडिया

त्यांच्या सोशल मीडियावरील एकसारख्या संवादाने आणि एकत्र दिसण्याने या अफवांना आणखी बळ मिळाले होते.

Shubman Gill | esakal

स्टेडियमवर हजेरी

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सारा खेळाडूंना चिअर करण्यासाठी स्टेडियमवरही पोहोचली होती.

Sara Tendulkar | esakal

एकत्र दिसले

सारा तेंडुलकर व शुभमन गिल यांना अनेकदा एकत्रितही पाहिले गेले आहे.

Sara Tendulkar | esakal

दुजोरा नाही

सारा व शुभमन या दोघांपैकी एकानेही त्यांच्या नात्याबाबत अद्याप दुजोरा दिलेला नाही

Shubman Gill | esakal

अनफॉलो

सारा आणि शुभमन यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्याने त्यांच्या ब्रेकअपच्या अफवा पसरल्या आहेत.

Sara Tendulkar | esakal

चाहते निराश

सारा-शुभमनने एकमेकांना अनफॉलो केल्याने चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे.विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Shubman Gill | esakal

ब्रेक अप?

सोशल मीडियाच्या या कृतीमुळे काहींनी याला ब्रेकअपचे संकेत मानले आहे.

Sara Tendulkar | esakal

KL Rahul चे वेगवान 'द्विशतक'! रोहित शर्मासह सगळेच राहिले मागे

KL RAHUL FASTEST INDIAN TO COMPLETE 200 SIXES | esakal
येथे क्लिक करा