Pranali Kodre
शुभमन गिल सध्या ११ ते १८ जानेवारीदरम्यान सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे.
Shubman Gill Gifts Expensive Watch to Sarfaraz Khan
Sakal
याचदरम्यान त्याने मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या सर्फराज खान याला महागडं घड्याळ गिफ्ट म्हणून दिले आहे.
Shubman Gill Gifts Expensive Watch to Sarfaraz Khan
सर्फराजने हे घड्याळ हातात घातल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत शुभमन गिलचे आभार मानले आहेत.
Shubman Gill Gifts Expensive Watch to Sarfaraz Khan
हे घड्याळ Casio G-Shock GMW-B5000GD-9 या ब्रँडचे असल्याचे समजत आहे.
Shubman Gill Gifts Expensive Watch to Sarfaraz Khan
Sakal
Casio च्या अधिकृत वेबसाईटनुसार या घड्याळाची किंमत ४९,९९५ आहे.
Shubman Gill Gifts Expensive Watch to Sarfaraz Khan
Sakal
दरम्यान, सर्फराज खान नुकताच विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेत खेळला असून त्याने ५ डावात १ शतक आणि २ अर्धशतकांसह ३०३ धावा केल्या.
Shubman Gill Gifts Expensive Watch to Sarfaraz Khan
Sakal
सर्फराजला आयपीएल २०२६ साठी चेन्नई सुपर किंग्सने ७५ लाखांच्या मुळ किंमतीत खरेदी केले आहे.
Shubman Gill Gifts Expensive Watch to Sarfaraz Khan
Sakal
Shikhar Dhawan Engagement With Sophie Shine