Aarti Badade
शुभमन गिलने नुकत्याच संपलेल्या इंग्लंडविरुद्धच्या ५ कसोटीसंचातील अप्रतिम फलंदाजीमुळे 'प्लेअर ऑफ द सिरीज' हा किताब पटकावला आहे.
'मॅन ऑफ द सिरीज' म्हणून गिलला इंग्लंडमधील प्रीमियम ‘Chapel Down Brut’ स्पार्कलिंग वाईन प्रदान करण्यात आली आहे.
गिलला मिळालेली स्पार्कलिंग वाईन साधारणतः ₹14,058 किंमतीची असून ती इंग्लंडमध्ये बनवली जाते.
या वाईनची चव ताजी असून ती सफरचंद, लिंबूवर्गीय फळं आणि स्ट्रॉबेरीसारखी असते, जी पिणाऱ्याला फ्रेश अनुभव देते.
ही वाईन IWC (International Wine Challenge) 2025 मध्ये सिल्व्हर मेडल विजेती ठरली असून ती तिच्या गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे.
चॅपल डाऊन ब्रुट वाईनमध्ये १२% अल्कोहोल असते आणि ती काळ्या व पांढऱ्या जातीच्या द्राक्षांपासून बनवली जाते.
गिलला मिळालेली वाईन ही केवळ एक भेट नसून त्याच्या कामगिरीचा गौरव दर्शवणारा एक स्पेशल टोकन आहे.