Pranali Kodre
अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल भारतीय संघाकडून आणि पंजाब संघाकडून एकत्र खेळतात.
Shubman Gill - Abhishek Sharma
Sakal
हे दोघेही लहानपणापासूनचे मित्र असून वयोगटातील क्रिकेटही ते दोघे पंजाबकडून एकत्र खेळले आहेत.
Shubman Gill - Abhishek Sharma
Sakal
शुभमन गिल तर भारताच्या कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार आहे, तर अभिषेक शर्मा टी२० संघातील प्रमुख खेळाडू आहे.
Shubman Gill - Abhishek Sharma
Sakal
शुभमन गिलला इंस्टाग्रामवर १८.४ मिलियन फॉलोवर्स आहेत, तर अभिषेक शर्माला ७.८ मिलियन फॉलोवर्स आहेत.
Shubman Gill - Abhishek Sharma
Sakal
दरम्यान, दोघेही आता आंतरराष्ट्रीय स्थरावर त्यांची छाप उमटवत आहेत. त्यामुळे त्यांच्या कमाईतही मोठी वाढ होताना दिसत आहे. दोघांची मुख्य कमाई क्रिकेटमधून आणि जाहिरातींमधून होते.
Shubman Gill - Abhishek Sharma
Sakal
अभिषेक शर्मा बीसीसीआयच्या करारात सी श्रेणीत असल्याने १ कोटी त्याला मिळतात. तसेच आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादने त्याला १४ कोटींमध्ये कायम केले आहे.
Abhishek Sharma
Sakal
शुभमन गिल बीसीसीआयच्या करारात ए+ श्रेणीत असल्याने ७ कोटी त्याला मिळतात. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सने त्याला १६.५० कोटींमध्ये कायम केले आहे.
Shubman Gill
Sakal
मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिषेक शर्माची नेट वर्थ २०२५ पर्यंत १२ ते १८ कोटी रुपये आहे.
Abhishek Sharma
Sakal
मीडिया रिपोर्ट्सनुसार शुभमन गिलची नेट वर्थ ३२ ते ३४ कोटी रुपये आहे.
Shubman Gill
Sakal
Leonel Messi Handshake and Photo price
Sakal