Aarti Badade
शुक्र ग्रहाला धन, वैभव, ऐश्वर्य आणि सुखाचा कारक मानले जाते. येत्या २० मे २०२६ रोजी शुक्र देव आपली चाल बदलून राहू ग्रहाच्या मालकीच्या 'आर्द्रा' नक्षत्रात प्रवेश करणार आहेत.
prediction lucky zodiac signs
Sakal
राहू हा अचानक धनलाभ आणि इच्छापूर्ती करून देणारा ग्रह मानला जातो. त्यामुळे शुक्राचा राहूच्या नक्षत्रातील हा प्रवेश ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि काही राशींचे नशीब पालटणारा ठरेल.
prediction lucky zodiac signs
Sakal
वृषभ राशीचा स्वामी स्वतः शुक्र देव असल्याने हा बदल तुमच्यासाठी वरदान ठरेल. आर्थिक आघाड्यांवर मोठे यश मिळेल आणि प्रदीर्घ काळापासून अडकलेले पैसे अनपेक्षितपणे परत मिळून तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल.
prediction lucky zodiac signs
Sakal
आर्द्रा नक्षत्र हे मिथुन राशीतच येत असल्याने या बदलाचा सर्वाधिक फायदा तुम्हाला होईल. नोकरीत पगारवाढ आणि बढतीचे प्रबळ योग आहेत. व्यापाऱ्यांना नवीन करार मिळतील, ज्यामुळे व्यवसायात मोठा नफा होईल.
prediction lucky zodiac signs
Sakal
कुंभ राशीच्या जातकांसाठी शुक्राचे हे गोचर सुख-समृद्धी वाढवणारे ठरेल. नवीन वाहन किंवा हक्काचे घर खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते, तसेच परदेश गमनाचा मार्गही मोकळा होईल.
prediction lucky zodiac signs
Sakal
या काळात या तीनही राशींच्या जातकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. शेअर मार्केट किंवा इतर ठिकाणी विचारपूर्वक केलेली गुंतवणूक भविष्यात मोठा आर्थिक फायदा देऊन जाऊ शकते.
prediction lucky zodiac signs
Sakal
शुक्र आणि राहूच्या या शुभ संयोगाचा फायदा घेण्यासाठी आळस सोडून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. मिळालेल्या सुवर्णसंधींचे सोने केल्यास हा काळ तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतो.
prediction lucky zodiac signs
Sakal
sweat at night while sleeping
Sakal