सकाळ वृत्तसेवा
आपल्या सौंदर्याच्या खुबीने वय रोखून ठेवणारी अभिनेत्री म्हणून श्वेता तिवारीकडे बघितलं जातं
श्वेता अत्यंत देखणी, नेटकी आणि आघाडीची हिंदी अभिनेत्री आहे. आजही कोट्यवधी लोक तिचे चाहते आहेत
चाहत्यांसाठी श्वेता कायम सोशल मीडियात सक्रिय असते. तिचे फोटो लगोलग व्हायरल होतात.
श्वेता कितीही आनंदी वाटत असली तरी तो भास आहे. कारण तिने आयुष्यात अनेक चटके सहन केले
विवाहतिने दोन विवाह केले परंतु नाती टिकली नाहीत. आज ती तिच्या दोन मुलांसोबत राहाते
आज श्वेताचं वय ४५च्या घरात आहे. पण बघणाऱ्यांना ती पंचविशीतली तरुणी वाटते
श्वेता तिवारी ही नावाजलेली टीव्ही कलाकार आहे. परंतु श्वेताने अनेक हिंदी चित्रपटांमधून आपलं कौशल्य दाखवलेलं आहे
यामध्ये महादेशी, आबरा का डाबरा, बिन बुलाये बाराती, बेनी अँड बबलू, मिले ना मिले हम, मॅरिड टू अमेरिका या चित्रपटांचा समावेश आहे
हिंदी टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीने १९९९ ते २००१ या २२ वर्षात ४८ मालिका केल्या. त्यातल्या अनेक मालिका खूप गाजल्या.