22 वर्षे 48 मालिका अन् मोठा बहुमान

सकाळ डिजिटल टीम

आजही श्वेता तिवारी म्हटलं तरी तरुणांची हृदयं धडधडतात

त्याचं कारण तिचा फिटनेस, तिचं सौंदर्य आणि तिचे कष्ट. शिवाय इंडस्ट्रीतलं सातत्य.

श्वेता तिवारीने १९९९ ते २००१ या २२ वर्षात ४८ मालिका केल्या. त्यानंतर तिने स्वतःला सिद्ध केलं

आजही श्वेता ही सर्वात जास्त मागणी असलेली अभिनेत्री आहे

कुमकुम, कहानी घर घर की, क्यूंकी सास भी कभी बहू थी.. या मालिका तिने केल्या

क्या हदसा क्या हकीकत, सपना बाबुल का, कसौटी जिंदगी की या गाजलेल्या मालिका तिने केल्या

श्वेताने काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केलेलं आहे

मॅरिड टू अमेरिका, बिन बुलाये बाराती, मिले ना मिले हम हे चित्रपट तिने केली

नेहा पेंडसे कुठे राहाते? कसं आहे घर?

Neha Pendse | esakal