सिद्धार्थ चांदेकरने मातृदिनानिमित्त आईला दिलं गोड सरप्राइज

Anuradha Vipat

घराघरांत लोकप्रिय

मराठी नाटक, चित्रपट, मालिकांमधून अभिनेता सिद्धार्थ चांदेकर घराघरांत लोकप्रिय झाला. 

Siddharth Chandekar

फोटो शेअर

आज मातृदिनाच्या शुभेच्छा देत सिद्धार्थने आईबरोबर एक खास फोटो शेअर केला आहे.

Siddharth Chandekar

सरप्राइज

तसेच त्याने त्याच्या आईला एक गोड सरप्राइज सुद्धा दिलं आहे.

Siddharth Chandekar

तुझा दिवस

आईबरोबरचा फोटो शेअर करत सिद्धार्थ लिहितो, “जागतिक मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आई…खरंतर रोजच तुझा दिवस असतो.

Siddharth Chandekar

कॉफी कप

याचबरोबर त्याने आईला एक गोड गिफ्ट दिलं आहे. एका नामांकित ब्रॅण्डच्या कॉफी कपवर सिद्धार्थने त्याच्या आईसाठी “आय लव्ह यू आई…हॅप्पी मदर्स डे” असं लिहून घेतलं आहे

आईचं नाव

आयुष्यात आईने खूप मोठा पाठिंबा दिल्याने सिद्धार्थ त्याच्या संपूर्ण नावात आईचं नाव लावतो. 

संजूबाबाची आई नर्गिससाठी भावूक पोस्ट