लग्नानंतर सिद्धार्थ चांदेकरमध्ये झाले 'हे' बदल, स्वत:चं केला खुलासा

Anuradha Vipat

सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडींपैकी एक म्हणजे सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर

Siddharth Chandekar

लग्नानंतर बदल

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेता सिद्धार्थ चांदेकरला विचारलं की, लग्नानंतर तुझ्यात काय बदल झाले? 

Siddharth Chandekar

तर आता ते माझं...

यावर सिद्धार्थ म्हणाला, “माझ्या कपाटाच्या साइजमध्ये खूप बदल घडलेला आहे. तसंच मी आधी सतत काळजी, चिंता करणारा माणूस होतो. तर आता ते माझं सतत चिंता करण्याचं प्रमाण कमी झालंय.

Siddharth Chandekar

मिताली माझ्या करिअरसाठी

पुढे सिद्धार्थ म्हणाला शांतता आली असं वाटतंय. याशिवाय मी माझ्या लग्नानंतर कामाकडे जास्त लक्ष देऊ लागलो. मिताली माझ्या करिअरसाठी अत्यंत लकी ठरली.

Siddharth Chandekar

लग्नानंतर...

लग्नानंतर ही माझ्यात शक्ती आली आहे,” असंही सिद्धार्थ म्हणाला.

Siddharth Chandekar

लग्नसोहळा

४ जानेवारी २०२१ मोठ्या थाटामाटात सिद्धार्थ व मितालीचा लग्नसोहळा पार पडला होता.

Siddharth Chandekar

साराला येतो 'या' गोष्टीचा राग