ट्रोलर्सना सिद्धार्थ जाधवने दिलं सडेतोड उत्तर

Anuradha Vipat

वेगळं स्थान

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव

Siddharth Jadhav

स्थान

सिद्धार्थने आपल्या विनोदी शैलीने मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.

Siddharth Jadhav

उत्तर

अशातच सिद्धार्थने गरिबांचा रणवीर सिंह म्हणणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.

Siddharth Jadhav

प्रोब्लेम

सिद्धार्थ म्हणाला की , “मराठीचा रणवीर सिंह, याला रणवीर सिंह चावला, गरिबांचा रणवीर सिंह असं मला बोलतात. तर बोलू दे, ठीक आहे. काहीही प्रोब्लेम नाही.

Siddharth Jadhav

स्टाइलमध्ये...

पुढे सिद्धार्थ म्हणाला की ,आपण त्यांना अधिकार दिला. त्यांनी बोलावं. त्यांचं ते मत आहे. मला माझ्या स्टाइलमध्ये राहायला खूप आवडतं.

Siddharth Jadhav

स्टाइल

पुढे सिद्धार्थ म्हणाला की , मी आताची माझी स्टाइल खरंतर रणवीर सिंहकडूनच घेतली.

Siddharth Jadhav

स्पष्ट

माझ्यासाठी ट्रोलिंग हा मुद्दाच नाही. तुम्हाला काय आवडतं हे महत्त्वाचं आहे. मला जे घालायला आवडतंय, ते घालणार असं स्पष्ट सिद्धार्थ जाधव म्हणाला.

Siddharth Jadhav

अभिषेक-ऐश्वर्याच्या विभक्त होण्याच्या चर्चांवर काही काळासाठी लागला ब्रेक

येथे क्लिक करा