Aarti Badade
रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्यावर शरीराच्या विविध भागांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, ज्यामुळे ॲनिमियाचा त्रास सुरू होतो.
Anemia symptoms and Low hemoglobin signs
sakal
कोणतेही काम न करता किंवा हलके काम केल्यावरही जर तुम्हाला प्रचंड थकवा आणि कमजोरी जाणवत असेल, तर हे रक्ताच्या कमतरतेचे लक्षण आहे.
Anemia symptoms and Low hemoglobin signs
Sakal
पायऱ्या चढताना किंवा चालताना वारंवार श्वास भरून येत असेल, तर फुप्फुसांना ऑक्सिजन देण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते हे त्याचे संकेत आहेत.
Anemia symptoms and Low hemoglobin signs
Sakal
हिमोग्लोबिनमुळे रक्ताला लाल रंग मिळतो, त्याची कमतरता झाल्यास त्वचा, डोळ्यांच्या आतील भाग आणि नखे फिकट किंवा पिवळी दिसू लागतात.
Anemia symptoms and Low hemoglobin signs
Sakal
मेंदूपर्यंत पुरेसा ऑक्सिजन न पोहोचल्यामुळे सतत डोकेदुखी होणे, चक्कर येणे किंवा अधूनमधून बेशुद्ध पडण्यासारखे प्रकार घडू शकतात.
Anemia symptoms and Low hemoglobin signs
Sakal
शरीरातील ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी हृदयाला वेगाने रक्त पंप करावे लागते, ज्यामुळे हृदयाचे ठोके सामान्यापेक्षा वाढतात.
Anemia symptoms and Low hemoglobin signs
Sakal
रक्ताभिसरण नीट न झाल्याने हात-पाय सतत थंड पडणे आणि लोहाच्या कमतरतेमुळे अचानक केस गळणे ही ॲनिमियाची लक्षणे आहेत.
Anemia symptoms and Low hemoglobin signs
Sakal
Nail Polish Side Effects
Sakal