Aarti Badade
चेहऱ्याला बटाटा वापरताय? आधी जाणून घ्या तोटे!
Potato on Face Benefits and Side Effects
Sakal
संवेदनशील त्वचेवर बटाट्याचा रस लावल्यास सौम्य जळजळ किंवा लालसरपणा येऊ शकतो.
Potato on Face Benefits and Side Effects
Sakal
खुल्या जखमांवर किंवा कापलेल्या जागी बटाटा लावल्यास त्रास वाढू शकतो.
Potato on Face Benefits and Side Effects
Sakal
क्वचितच काहींना बटाट्यामुळे त्वचेची अॅलर्जी होऊ शकते.
Potato on Face Benefits and Side Effects
Sakal
लहान भागावर आधी तपासा, नंतरच चेहऱ्यावर लावा.
Potato on Face Benefits and Side Effects
Sakal
बटाट्याचा रस नेहमी ताजा वापरा, २४ तासांपेक्षा जास्त ठेवू नका.
Potato on Face Benefits and Side Effects
Sakal
डोळे आणि आसपासच्या भागावर लावताना विशेष खबरदारी घ्या.

Milk on Face
Sakal