Aarti Badade
सीताफळ आरोग्यासाठी चांगले असले तरी काही बाबींची काळजी घेणे गरजेचे!
जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, ऊर्जा देते.
अतिसेवनामुळे अपचन, पोटफुगी, जुलाब होऊ शकतात.
काहींना अॅलर्जीही होऊ शकते.
सीताफळाच्या काळ्या बिया विषारी असतात.
चुकून खाल्ल्यास शरीराला हानी होऊ शकते.
अतिलोह सेवनाने बद्धकोष्ठतेचा धोका.
पचनाच्या तक्रारी असणाऱ्यांनी कमी खावे.
जास्त खाल्ल्याने डोकेदुखी, चक्कर, स्मरणशक्ती कमी होणे, मूड स्विंग्स.
गोड असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
मधुमेहींनी खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कॅलरीज जास्त असल्याने जास्त खाल्ल्यास वजन वाढू शकते.
वजन कमी करत असाल तर टाळा.