चेहऱ्यावर बटाटा लावताना कोणती काळजी घ्यावी?

पुजा बोनकिले

अनेक लोक बटाट्याचा वापर चेहऱ्यावर चमक येण्यासाठी करतात.

Sakal

पण चेहऱ्यावर बटाटा लावल्याने हानि देखील होऊ शकते.

Sakal

चेहऱ्यावर खाज सुटू शकते.

Sakal

काही लोक चेहऱ्यावर जास्त बटाटा लावतात.

Sakal

आठवड्यातून २ ते ३ वेळा चेहऱ्यावर बटाटा लावावा.

Sakal

काही लोकांची त्वचा नाजूक असते.

Sakal

असा लोकांनी कच्चा बटाटा कमी लावावा.

Sakal

बटाटा लावल्यावर काही लोकांची त्वचा कोरडी पडते.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

alphonso mango | Sakal