रिकाम्या पोटी औषधे घेण्याचे दुष्परिणाम काय आहेत?

पुजा बोनकिले

डॉक्टर

जेव्हा डॉक्टर रुग्णाला कोणत्याही प्रकारचे औषध लिहून देतात तेव्हा नाश्ता किंवा दुपारच्या जेवणानंतर औषधे घेण्यास सांगतात.

पोटात गॅस

रिकाम्या पोटी औषध घेतल्याने पोटात आम्लयुक्त प्रतिक्रिया होऊ शकतात. यामुळे पोटात गॅस, आम्लता आणि अस्वस्थता यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

गंभीर आजार

आतड्यांमध्ये रक्त प्रवाह असंतुलित होऊ शकतो, ज्यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात.

दुष्परिणाम

रिकाम्या पोटी औषध घेतल्याने कोणते दुष्परिणाम होतात हे जाणून घेऊया.

चक्कर येणे

औषध घेणाऱ्या व्यक्तीला चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

पित्त

शरीरात पित्त वाढू शकते आणि आम्लयुक्त घटक वाढू लागतात.

रासायनिक प्रतिक्रिया

शरीरात रासायनिक प्रतिक्रिया येऊ शकतात.

रक्तदाब कमी

रिकाम्या पोटी औषध घेतल्याने शरीराचा रक्तदाब कमी होऊ शकतो.

छातीत जळजळ

छातीत जळजळ आणि अशक्तपणा यासारख्या समस्या रिकाम्या पोटी औषध घेतल्याने होऊ शकतात.

अचानक बीपी लो झाल्यास काय खावं?

आणखी वाचा