पुजा बोनकिले
हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्याची सुरूवात ही गणेश पूजनाने होते.
अनेक लोकांना असा प्रश्न पडतो की बुधवारीच गणपती बाप्पाची पूजा का केली जाते.
बुधवारी गणरायाची पूजा केल्यास लाभ मिळतात.
गणरायाला पाहून बुध देव प्रसन्न झाले आणि त्यांनी आपला दिवस भगवान गणेशाला समर्पित केला.
बुधवारी गणपती बाप्पाची पूजा केल्यास अनेक समस्या दूर होतात.
गणपती बाप्पाला मोदक प्रिय आहे. याचे नैवेद्य दाखवावे.
तसेच २१, ११ जोडी दुर्वा अर्पण करावे.